Menu Close

आसाममध्ये चकमकीत ८ आतंकवादी ठार

दीफू (आसाम) – आसाम-नागालँडच्या सीमेवरील पश्‍चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ‘दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी’ या आतंकवादी संघटनेच्या ८ आतंकवाद्यांना ठार केले. या आतंकवाद्यांकडून ४ एके ४७ रायफली आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *