Menu Close

धर्मांध तरुणाने ‘हिंदु’ असल्याचे सांगून घटस्फोटित हिंदु महिलेशी विवाह केल्यानंतर धर्मांतरासाठी दबाव !

पहिल्या पतीपासून झालेल्या लहान मुलीवर बलात्कार !

  • हिंदु महिलेशी विवाह करण्यासाठी मुसलमान तरुणांना ते ‘मुसलमान’ असल्याची खरी ओळख का लपवावी लागते, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी सांगतील का ?

  • अशा घटना रोखण्यासाठी धर्मांधांना जलद गती न्यायालयात खटला चालवून जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

प्रतिकात्मक छायाचित्र

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – इम्रान नावाच्या धर्मांधाने स्वतःचे नाव ‘संजय चौहान’ असे सांगून एका ३५ वर्षीय घटस्फोटित हिंदु महिलेशी विवाह केला. विवाहानंतर इम्रान याने या महिलेवर धर्मांतरासाठी दबाव निर्माण केला. तसेच या महिलेच्या पहिल्या पतीपासून झालेल्या लहान मुलीवर त्याने बलात्कारही केला. त्याच्याविरोधात महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी इम्रानला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून मतदान ओळखपत्र आणि अन्य काही बनावट ओळखपत्रे जप्त केली आहेत. (अशी बनावट ओळखपत्रे बनवून देणार्‍यांचा शोध घेऊन त्यांनाही कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *