विदेशी संकेतस्थळे, सामाजिक माध्यमे, आस्थापने आदींच्या माध्यमांतून भारताचे सातत्याने चुकीचे मानचित्र दाखवले जात असतांना भारताने आता कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच या गोष्टींना चाप बसेल !
नवी देहली – ट्विटरनंतर आता गूगलने भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग वगळल्याचे समोर आले आहे. ‘ट्रेंड्स’ भागामध्ये हे मानचित्र दाखवण्यात आले आहे. यानंतर सामाजिक माध्यमांतून गूगलला ही चूक सुधारण्यास सांगण्यात येत आहे. तसेच भारताचे योग्य मानचित्रही गूगलला पाठवण्यात आले आहे.
While Jammu and Kashmir, Ladakh and Arunachal Pradesh are represented in blue colour, they are distinctly marked with cross lines, suggesting that the regions are under disputehttps://t.co/BbMfRVOfyo
— OpIndia.com (@OpIndia_com) June 29, 2021