Menu Close

काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांचे ८ लाख ६७ सहस्र रुपयांचे वीज देयक प्रलंबित !

  • पंजाबमध्ये काँग्रेसचेच सरकार असल्याने त्यांच्या नेत्यांना वीज फुकट देण्यात येते, असे समजायचे का ? मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पहाणार्‍या सिद्धू यांच्या घराच्या विजेची जोडणी तोडण्याचे धाडस मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे सरकार दाखवणार का ?

  • सर्वसामान्य नागरिकाने २ मास विजेचे देयक न भरल्यावर त्याची वीज जोडणी कापली जाते; मग हा न्याय सर्वांना का लागू होत नाही ?

अमृतसर (पंजाब) – काँग्रेसचे राज्यातील नेते आणि माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धू यांनी ९ मासांचे ८ लाख ६७ सहस्र ५४० रुपयांचे विजेचे देयक थकवले आहे. पंजाब राज्य विद्युत् निगम लिमिटेडच्या संकेतस्थळावर याची माहिती देण्यात आली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *