-
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनीही धर्मांधांवर वचक निर्माण करू न शकणे, हे पोलीस यंत्रणा आणि आतापर्यंतचे शासनकर्ते यांना लज्जास्पद !
-
जे पोलीस धर्मांधांपासून स्वत:चे रक्षण करू शकत नाहीत, ते सर्वसामान्य जनतेचे काय रक्षण करणार ?
-
उद्दाम झालेल्या धर्मांधांवर वचक बसवण्यासाठी कणखर शासनकर्त्यांच्या हिंदु राष्ट्राला पर्याय नाही, हे जाणा !
भिवंडी – येथील अनेक गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या एका धर्मांध आरोपीला पकडण्यासाठी गुजरातच्या वलसाड येथून पोलीस आले होते. पोलीस आल्याचे कळताच आरोपीने एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. त्यानंतर तेथे आलेल्या पोलिसांना धर्मांध जमावाने मारहाण करण्यास आरंभ केला. हा व्डिडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस मार खात असून जमावाचा प्रतिकार करण्यास असमर्थ आहेत, असे दिसत आहे.
Bhiwandi Crime News | गुंडाच्या मृत्युनंतर जमावाची पोलिसांना मारहाण; भिवंडीतील निजामपुरा कसाई वाडा येथील व्हिडिओ व्हायरल (Video)#crime #Bhiwandi @Navimumpolice @ThaneCityPolice pic.twitter.com/vBxWiy2ZhH
— Policenama (@Policenama1) July 4, 2021
स्थानिक धर्मांधांनी पोलिसांवर आरोपीला धक्का देऊन मारल्याचा आरोप केला आणि त्यांच्यावर आक्रमण केले. धर्मांध स्त्री-पुरुषांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.