Menu Close

काश्मीरमध्ये २ पाकिस्तानी आतंकवादी ठार, तर २ सैनिक हुतात्मा

एका सैनिकाच्या बदल्यात पाकचे १०० सैनिक जोपर्यंत ठार केले जात नाहीत, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !

प्रातिनिधिक छायाचित्र

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरच्या दादल भागात झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी दोघा पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार केले; मात्र या वेळी २ सैनिक हुतात्मा झाले. घुसखोरी होत असल्याच्या माहितीवरून सुरक्षादलांनी येथे शोधमोहीम राबवल्यावर ही चकमक झाली. आतंकवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केला, तसेच ग्रेनेडही फेकले.

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *