Menu Close

पाच विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी तमिळनाडूमधील ख्रिस्ती प्राध्यापकाला अटक !

असे शिक्षक विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवणार ? आरोपी ख्रिस्ती असल्यास अशी वृत्ते राष्ट्रीय प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक दडपतात, हे लक्षात घ्या !

सी.जे. पॉल चंद्रमोहन

तिरूचिरापल्ली (तमिळनाडू) – येथील बिशप हेबर महाविद्यालयातील तमिळ भाषेचे प्राध्यापक सी.जे. पॉल चंद्रमोहन यांना पदव्युत्तर विभागाच्या ५ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर अन्य काही महिलांचेही लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *