देहली येथे अनधिकृत चर्च पाडल्याच्या प्रकरणी ‘आप’ची गोव्यात दोन ठिकाणी निदर्शने
-
सर्वधर्मसमभाव मानतांना अनधिकृत चर्च पाडायचे नसते, असे आहे का ?
-
आंध्रप्रदेशमधील हिंदूंच्या मंदिरांच्या भूमीवर ख्रिस्त्यांनी अतिक्रमण केले आहे, त्याविषयीही ‘आप’ने आंदोलन करून खरा सर्वधर्मसमभाव दाखवावा !
पणजी – दक्षिण देहली जिल्हा प्रशासनाने छतरपूर भागात अतिक्रमण केलेल्या भूमीवर बांधण्यात आलेले चर्च न्यायालयाच्या आदेशानुसार १२ जुलै या दिवशी पाडले. या कारवाईत आपचा सहभाग नसल्याच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ने १५ जुलै या दिवशी गोव्यात मडगाव आणि पणजी अशा दोन ठिकाणी निदर्शने केली.
Delhi Chief Minister #ArvindKejriwal assured justice in a matter related to the demolition of a church in Chattarpur area of #Delhi saying the action was taken by the Delhi Development Authority which comes under the Central government.https://t.co/OL1UxfGL0J
— The Hindu – Delhi (@THNewDelhi) July 14, 2021
‘आप’ सर्वधर्मसमभाव मानते, देहली येथे चर्च पाडण्यास भाजप उत्तरदायी आहे’’, असे मत या वेळी वक्त्यांनी व्यक्त केले.