गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! कोरोना महामारीमुळे गत वर्षाप्रमाणे यावर्षीही ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ जुलै २०२१ या दिवशी मराठी, गुजराती, कन्नड आणि मल्ल्याळम् या भाषांत, तर २४ जुलै २०२१ या दिवशी हिंदी, पंजाबी, बंगाली, उडिया, तेलुगु, तमिळ आणि इंग्रजी या भाषांत गुरुपौर्णिमा महोत्सव ‘ऑनलाईन’ पहाता येणार आहे.
२३ जुलै या दिवशी असणार्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे विवरण
२४ जुलै या दिवशी असणार्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे विवरण
या समवेतच गुरु, गुरूंचे जीवनातील महत्त्व, शिष्य होण्यासाठी काय करावे ? आदी विविध विषयांवरील अनमोल लेखमालिका वाचण्यासाठी पुढील मार्गिकेला अवश्य भेट द्या : https://www.sanatan.org/mr/gurupurnima