Menu Close

अनंतनागमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपचे नेते आणि त्यांची पत्नी यांची हत्या !

काश्मीरमध्ये प्रतिदिन जिहादी आतंकवाद्यांना सुरक्षादले ठार करत असतांनाही त्यांचे अस्तित्व नष्ट झालेले नाही, हेच अशा हत्यांतून लक्षात येते. जोपर्यंत या आतंकवाद्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील अशा घटना कायमच्या थांबणार नाहीत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

घटनास्थळ

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – अनंतनाग जिल्ह्यातील लाल चौक येथे जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे किसान मोर्चाचे अध्यक्ष गुलाम रसूल डार आणि त्यांची पत्नी जवाहिरा यांची गोळ्या झाडून हत्या केली. गुलाम डार येथील सरपंचही होते. आतंकवाद्यांनी या दोघांना त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार करून ठार केले. या घटनेनंतर पोलिसांनी आतंकवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *