Menu Close

स्वामी कोरगज्ज देवाचे विडंबनात्मक छायाचित्र सामाजिक माध्यमांमधून प्रसारित केल्याने भाविकांमध्ये संताप !

हिंदु देवतांचा सामाजिक माध्यमांतून वारंवार होणारा अवमान रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करावा, अशी हिंदूंची अपेक्षा ! -संपादक दैनिक सनातन प्रभात

स्वामी कोरगज्ज

मंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमध्ये स्वामी कोरगज्ज देवाला भगवान शिवाचे अवतार समजण्यात येते. काही समाजकंटकांनी स्वामी कोरगज्ज देवाचे छायाचित्र संगणकाच्या साहाय्याने पालट (एडिट) करून सामाजिक माध्यमांत प्रसारित केले. त्यामुळे भाविक संतप्त झाले. यासंदर्भात ‘हिंदु जागरण वेदिका’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून ‘आरोपींवर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *