Menu Close

पाकिस्तानमध्ये महाराजा रणजितसिंह यांच्या पुतळ्याची जिहादी आतंकवादी संघटनेकडून तोडफोड

पाकमधील या आतंकवादी संघटनेविषयी खलिस्तानी आतंकवादी तोंड उघडतील का ? कि त्यांना त्यांच्या महाराजांचा करण्यात आलेला असा अवमान मान्य आहे ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

महाराजा रणजितसिंह यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याची धर्मांधांकडून तोडफोड

लाहोर (पाकिस्तान) – येथील लाहोर किल्ल्यामध्ये असणारी महाराजा रणजितसिंह यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. पाकमध्ये बंदी घालण्यात आलेल्या तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान या आतंकवादी संघटनेने हे कृत्य केले आहे. यापूर्वी दोन वेळा या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. हा पुतळा जून २०१९ मध्ये बसवण्यात आला होता.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *