Menu Close

पाकिस्तान आमचे दुसरे घर ! – तालिबान

अशा तालिबानवर भारताने जाहीररित्या बहिष्कार घालत असल्याची घोषणा करणेच आवश्यक आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

तालिबानचा प्रवक्ता बीउल्लाह मुजाहिद

काबुल (अफगाणिस्तान) – तालिबान पाकिस्तानला त्याचे दुसरे घर मानतो आणि अफगाणिस्तानच्या भूमीवरून पाकच्या विरोधातील कोणत्याही कारवायांना अनुमती दिली जाणार नाही, असे तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने म्हटले आहे.

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *