Menu Close

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाचा चेहरा उघड करणारा ट्विटर ट्रेंड द्वितीय स्थानी !

प्रतिकात्मक छायाचित्र

आज पूर्ण विश्वात हिंदू धर्म, हिंदुत्व तथा हिंदू समाज किती चुकीचा आणि हिंसक हे दाखवण्याच्या षड्यंत्रचा एक भाग म्हणजे १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत झालेली Dismantling Global Hindutva ही परिषद. या परिषदेतील  वक्तव्ये पाहता ही परिषद निव्वळ हिंदु धर्माला बदनाम करण्यासाठी आयोजित केली गेली होती, हेच लक्षात येते. या परिषदेचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी धर्मप्रेमी हिंदूंनी  उत्स्फूर्तपणे#DGH_Conf_Agenda_Hinduphobia हा ‘हॅशटॅग’चा घेऊन ट्विट्स करायला सुरुवात केली. हिंदूंच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा ट्विटर ट्रेंड अवघ्या अर्ध्या घंट्यातच राष्ट्रीय ट्रेंड मध्ये तृतीय क्रमांकावर होता. बातमी लिहेपर्यंत ट्रेंडमध्ये  ११ हजारांहून अधिक ट्विट्स करण्यात आल्या आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *