Menu Close

मिसिसागा (कॅनडा) येथे सामाजिक कार्यक्रम आयोजित करणार्‍या हिंदु कुटुंबाला अज्ञात मुलांकडून मारहाण

ज्यू नागरिकांप्रमाणे जगभरात हिंदूंचा वचक निर्माण करण्यासाठी भारतामध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

प्रतिकात्मक छायाचित्र

मिसिसागा (कॅनडा) – कॅनडामधील मिसिसागा शहरामधील स्ट्रीट्सविले पार्कमध्ये एका ४५ वर्षीय हिंदूने एक लहान सामाजिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे दोघा किशोरवयीन मुलांनी या हिंदूला, तसेच त्याची पत्नी आणि २ मुले यांना मारहाण केली. मारहाणीपासून वाचण्यासाठी चारचाकी गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर या मुलांनी हिंदूंच्या गाडीवर दगडफेक केली. यात घायाळ झाल्याने हिंदु व्यक्तीवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *