Menu Close

फ्रान्समध्ये कट्टरतावादी कार्य करणार्‍या ६ मशिदींना सरकारने ठोकले टाळे !

३ दशकांपासून जिहादी आतंकवादी कारवाया चालू असणार्‍या भारतात अशी धडक कारवाई कधी होणार ? – संपादक दैनिक सनातन प्रभात 

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समध्ये ८९ मशिदींमध्ये कट्टरतावादी कार्य चालू असल्याच्या तक्रारीनंतर त्याविषयी चौकशी चालू करण्यात आली. यानंतर ६ मशिदींना सरकारकडून टाळे ठोकण्यात आले, तर उर्वरित मशिदींच्या संदर्भात चौकशी अद्याप चालू आहे. त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *