Menu Close

दक्षिण आशिया इस्लामी अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे ! – काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी

काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी
नवी देहली – काश्मीरमध्ये मुसलमानेतरांच्या हत्या, बांगलादेशात हिंदूंच्या हत्या आणि ९ सैनिकांचे हौतात्म्य यात काही संबंध आहे का ? कदाचित् आहे. दक्षिण आशिया इस्लामच्या अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे, असे ट्वीट काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांत काश्मीर, तसेच बांगलादेश येथे हिंदूंच्या होत असलेल्या हत्या, भारतीय सैनिकांचे हौतात्म्य यांवर त्यांनी त्यांचे मत मांडले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *