Menu Close

राजौरी सेक्टर येथे ६ आतंकवादी ठार

प्रातिनिधिक छायाचित्र

राजौरी (जम्मू-काश्मीर) – येथे सुरक्षादलांनी ‘लष्कर-ए-तोयबा’च्या ६ आतंकवाद्यांना ठार केले. येथील राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये सुरक्षादलांनी ही कारवाई केली. येथे आणखी आतंकवादी लपले असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत चकमक चालू होती. राजौरी सेक्टरमधील चकमकीमध्ये भारतीय सैन्याचे ९ सैनिक हुतात्मा झाल्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत यांनी येथे भेट दिली होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *