प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ‘धर्मांधांनी दगडफेक केल्यानंतर रस्त्यावर दगडांचा खच पडलेला दिसत होता. (धर्मांधांकडे अचानक एवढे दगड कुठून आले ? यातून ‘हे पूर्वनियोजित आक्रमण होते’, असे कुणाला वाटल्यास चूक काय ? हिंदूंमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी धर्मांध कोणते ना कोणते कारण शोधत असतात, असेच यातून दिसून येते. त्यामुळे हिंदूंनी संघटित रहाणेच आवश्यक आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात ) पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी येताच सर्व धर्मांध मशिदीमध्ये पळून गेले; मात्र त्यांना पकडण्यासाठी पोलीस मशिदीमध्ये न जाता ‘पायातील बूट काढण्यात वेळ जाईल’, या विचाराने माघारी परतले. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण असल्याने बंदोबस्तासाठी दंगल नियंत्रक पथक नियुक्त करण्यात आले होते.’