Menu Close

उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वातील छायाचित्रात्मक क्षणचित्रे !

सिंहस्थपर्वानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथील उजाडखेडा हनुमान मंदिराजवळ धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनास भाविकांनी भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

shipra_nadi
२२.४.२०१६ या दिवशी झालेल्या अमृत (शाही) स्नान सोहळ्यात पवित्र क्षिप्रा नदीत स्नान करतांना संत-महंत.
sanatan_swagat_falak
सिंहस्थपर्वाच्या स्थळी जागोजागी सनातनकडून लावण्यात आलेले स्वागतफलक लक्षवेधी ठरत आहेत.
sadhu_sant
अमृत स्नानासाठी जाणारे साधू. त्यांच्या स्वागतासाठी सनातनच्या वतीने ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते.
naga_sadhu
हातात भव्य त्रिशूळ धारण केलेले नागा साधू
aanand_jakhotiya_kumbh
प्रदर्शनास भेट देणार्‍या भाविकांना माहिती देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया (वर्तुळात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *