Menu Close

इस्लाम स्वीकारा किंवा अफगाणिस्तान सोडा ! – तालिबान्यांकडून शिखांना धमक्या

खलिस्तानवादी याविषयी का बोलत नाहीत ? कि त्यांना पाक आणि अफगाणिस्तान येथे शिखांवर केले जाणारे अत्याचार मान्य आहेत ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे राज्य आल्यानंतर आता तेथे शिल्लक राहिलेल्या शिखांना अफगाणिस्तान सोडा किंवा इस्लामचा स्वीकार करा, अशा धमक्या देण्यात आल्याचे ‘इंटरनॅशनल फोरम फॉर राईट्स अँड सेक्युरिटी’च्या  अहवालातून समोर आले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *