Menu Close

हिंदु देवतांच्या संदर्भातील आक्षेपार्ह साहित्य हटवा ! – देहली उच्च न्यायालयाचा ट्विटरला आदेश

नवी देहली – देहली उच्च न्यायालयाने ट्विटर आस्थापनेला त्याच्या मंचावरून हिंदु देवतांच्या संदर्भातील आक्षेपार्ह साहित्य हटवण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने ट्विटरच्या अधिवक्त्यांना विचारले की, तुमच्या मंचावरील आक्षेपार्ह साहित्य हटवले जात आहे कि नाही ?

सामाजिक माध्यमांच्या आस्थापनांना सामान्य नागरिकांच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे; कारण त्याच लोकांशी संबंधित व्यवसाय करण्यात येतो. त्यामुळे असे साहित्य हटवले पाहिजे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *