Menu Close

आतंकवादी हाफीज सईद याच्यासह ६ जणांची लाहोर उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

आतंकवादी हाफीज सईद

लाहोर (पाकिस्तान) – आतंकवादाला अर्थसाहाय्य केल्याच्या प्रकरणी लाहोर उच्च न्यायालयाने मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी हाफीज सईद आणि जमात-उद्-दावा या जिहादी आतंकवादी संघटनेचे ५ आतंकवादी यांना पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले आहे. आतंकवादविरोधी न्यायालयाने या ६ जणांना सुनावलेली शिक्षाही रहित केली आहे. लाहोरच्या आतंकवादविरोधी न्यायालयाने यावर्षी एप्रिलमध्ये या ६ जणांना प्रत्येकी ९ वर्षांची शिक्षा सुनावली होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *