प्रसाद बनवण्याचे कंत्राट मुसलमान व्यक्तीला !
- सरकारीकरण झालेल्या केरळ देवस्वम् मंडळाचा हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम जाणा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
- मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर काय होते, याचे एक ज्वलंत आणि संतापजनक उदाहरण आहे. यास देशातील प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध करत हे कंत्राट रहित करून प्रसादाचे नाव पालटण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
- नास्तिकतावादाच्या नावाखाली हिंदुद्वेषी कृती करणार्या केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीत याहून वेगळे काय घडणार ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
|
थिरूवनंतपूरम् (केरळ) – शबरीमला मंदिरात मिळणारा ‘अरावणा पायसम’ हा पारंपरिक गोड प्रसाद सिद्ध करण्याचे कंत्राट केरळ देवस्वम् मंडळाने एका मुसलमान व्यक्तीला दिले आहे. या प्रसादाला ‘अल् झहा’ असे अरबी नाव देण्यात आले आहे, तसेच त्यावर ‘हलाल प्रमाणित’ असा उल्लेख करण्यात आला आहे.