Menu Close

तिरुपती बालाजी मंदिरातील पूजेमध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

तिरुपती बालाजी मंदिर

नवी देहली – कोणत्याही मंदिरात पूजा कशी करावी, हे ठरवण्याचे काम न्यायालयाचे नाही. नारळ कसा वाढवावा ?, आरती कशी करावी ? हे न्यायालय ठरवू शकत नाही. मंदिरांच्या पूजाविधींमध्ये न्यायालय हस्तेक्षप करू शकत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने एक जनहित याचिकेवर निर्णय दिला. न्यायालयाने असेही म्हटले की, एखाद्या ठिकाणी जर कुठली कमतरता असेल, तर त्याविषयी आम्ही सांगू शकतो; मात्र पूजा करण्याच्या पद्धतीत आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *