आगरा (उत्तरप्रदेश) – आगरा शहरातील ‘मुगल रोड’चे नाव पालटून आता ‘महाराजा अग्रसेन मार्ग’ करण्यात आले आहे. यासह ‘सुल्तानगंज की पुलिया’ या भागाचे नाव पालटून आता ‘विकल चौक’ असे करण्यात आले आहे. स्थानिकांच्या मागणीनंतर हा पालट करण्यात आला आहे. (स्थानिकांनी मागणी कशाला करायला हवी होती ? प्रशासनाला हे कळत नव्हते का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)
Agra is a historic place, & ancient names were being continued. So we’ve changed them. Mughal Road has been renamed to Maharaja Agrasen road; several other roads renamed in the past including Ghatia Azam Khan road renamed into Ashok Singhal Road: Agra Mayor Naveen Jain (25.11) pic.twitter.com/qZHZZOBRoB
— ANI UP (@ANINewsUP) November 25, 2021