नवी देहली – माझे अधिवक्ता सहकारी श्री. विशेष कनोडिया आणि मी पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर राज्य सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
My lawyer colleague Vishesh Kanodia and I have decided to take up the Pandharpur Krishna Temple State-take over matter and approach the SC to free the temple from Maharashtra Govt control. Adv Kanodia will soon visit Pandharpur with VHS Maharashtra President Dr Sankhe.
— Subramanian Swamy (@Swamy39) December 1, 2021
अधिवक्ता कनोडिया लवकरच ‘विश्व हिंदु संघम्’चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संखे यांच्यासमवेत पंढरपूरला जाणार आहेत, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून दिले आहे.