‘भगव्या आतंकवादा’च्या नावाखाली मला अडकवण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने ४०० कोटी रुपये व्यय केले ! – रा.स्व. संघाचे नेते इंद्रेश कुमार December 13, 2021 Share On : रा.स्व. संघाचे नेते इंद्रेश कुमार नवी देहली – काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने त्याच्या काळात ‘भगव्या आंतकवादा’च्या नावाखाली मला अडकवण्याचे पुष्कळ प्रयत्न केले. यासाठी ४०० कोटी रुपये व्यय करण्यात ओल. पूर्ण यंत्रणा कामाला लावली गेली; मात्र आरोपींच्या सूचीमध्ये माझे नाव घालण्यात त्यांना यश आले नाही. माझे नाव साक्षीदारांच्या सूचीमध्येही समाविष्ट करण्यात आले नव्हते; मात्र या प्रकरणात मी सहभागी असल्याचा मोठा गवगवा करण्यात आला होता. अंततः जनतेनेच या आघाडी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवला आणि भाजपला मोठा पाठिंबा दर्शवला, असे विधान रा.स्व. संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केले. मला अडकवण्यासाठी यूपीए सरकारने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती, असा दावा इंद्रेश कुमार यांनी केला आहे. #RSS #IndreshKumar https://t.co/YVQeGsTKiQ — Lokmat (@lokmat) December 12, 2021 इंद्रेश कुमार यांनी यापूर्वी जम्मू-काश्मीरविषयी बोलतांना म्हटले होते की, पाकिस्तान जर म्हणत असेल की, काश्मीरविना तो अपूर्ण आहे, तर मग ‘लाहोर आणि कराची यांच्याविना भारतही अपूर्ण आहे’, असे आता म्हणायला हवे. Tags : Featured Newsकाँग्रेसराष्ट्रीयराष्ट्रीय स्वयंसेवक संघRelated Newsबांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024देशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित ! December 14, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024
काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024