Menu Close

केरळमध्ये ‘ईडी’कडून पी.एफ्.आय.च्या ४ ठिकाणांवर धाडी

प्रतिकात्मक छायाचित्र

थिरूवनंतपूरम् (केरळ) – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियच्या (पी.एफ्.आय.च्या) ४ ठिकाणी धाडी घातल्या. या धाडीतून आक्षेपार्ह कागदपत्रे, यंत्रे आणि विदेशांत असलेल्या संपत्तीविषयीची माहिती मिळाली आहे. देशात पी.एफ्.आय.विरुद्ध दंगली भडकावणे, आतंकवाद्यांशी संबंध आदी गुन्हे नोंद आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *