Menu Close

श्रीनगर येथे पोलिसांच्या बसवरील आतंकवादी आक्रमणात २ पोलीस हुतात्मा : १२ घायाळ

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – शहराबाहेर असलेल्या जेवन या भागामध्ये पोलिसांच्या एका बसवर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये २ पोलीस हुतात्मा झाले तर १२ जण घायाळ झाले आहेत.

यांतील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *