उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात हिंदु असल्याचे सांगून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या मुसलमान तरुणाला हिंदु मैत्रिणीसह अटक December 17, 2021 Share On : महाकालेश्वर मंदिर उज्जैन (मध्यप्रदेश) – देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्या येथील महाकालेश्वर मंदिरामध्ये भस्म आरतीच्या वेळी हिंदु तरुणीसमवेत एक मुसलमान तरुण हिंदू असल्याचे खोटे आधारकार्ड दाखवून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. मुसलमान तरुणाचे नाव युसूफ असून तो कर्नाटकातील रहाणार आहे. त्याच्याकडे ‘अभिषेक दुबे’ नावाचे खोटे आधारकार्ड सापडले. हिंदु तरुणीचे नाव खुशबू असून ती मुंबई येथे रहाणारी आहे. Mumbai Muslim man held trying to enter Madhya Pradesh’s Mahakal temple as Hindu https://t.co/SA5xdezIhd — TOI Cities (@TOICitiesNews) December 16, 2021 Tags : Featured Newsराष्ट्रीयRelated Newsमाता जिजाबाईंप्रमाणे मुलांमध्ये संस्कारांचे बीजारोपण करा – पू. साध्वी ॠतंभरा January 10, 2025पुणे येथे दत्त मंदिराजवळच चादर टाकून अनधिकृतपणे उभारलेली ३ थडगी हिंदुत्वनिष्ठांनी हटवली January 9, 2025सांकवाळ येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी फेस्ताचे आयोज करण्यास अनुमती देऊ नका January 8, 2025 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
पुणे येथे दत्त मंदिराजवळच चादर टाकून अनधिकृतपणे उभारलेली ३ थडगी हिंदुत्वनिष्ठांनी हटवली January 9, 2025
सांकवाळ येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी फेस्ताचे आयोज करण्यास अनुमती देऊ नका January 8, 2025