काशी आणि अयोध्या यांच्यानंतर आता मथुरेमध्ये भव्य मंदिर बांधणार ! – केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालियान December 17, 2021 Share On : केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालियान मथुरा (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील पूर्वी क्षेत्रामध्ये भव्य श्रीराममंदिर बांधण्याचे काम चालू आहे. काशी विश्वनाथाच्या कृपेने काशी विश्वनाथ धामचेही लोकार्पण झाले आहे. आता पश्चिमेकडील भाग शिल्लक आहे. तेथेही भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने राधेचे आशीर्वाद मिळाले, तर श्रीकृष्णजन्मभूमीवर भव्य मंदिराचे बांधकाम चालू होईल, असे विधान केंद्रीय पशुधन राज्यमंत्री संजीव बालियान यांनी येथील छाता विभागात एका कार्यक्रमात केले. ‘पूरब में अयोध्या-काशी के बाद पश्चिम में बनेगा भव्य कृष्ण मंदिर’.. केशव मौर्य के बाद अब संजीव बालियान ने छेड़ा मथुरा राग https://t.co/bdachG6DTv via @NavbharatTimes — NBT Hindi News (@NavbharatTimes) December 15, 2021 अयोध्या काशी भव्य मंदिर निर्माण जारी है मथुरा की तैयारी है #जय_श्रीराम #जय_शिव_शम्भू #जय_श्री_राधे_कृष्ण — Keshav Prasad Maurya (@kpmaurya1) December 1, 2021 यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्वीट करून ‘अयोध्या आणि काशीमध्ये भव्य मंदिराचे काम चालू आहे. आता मथुरेती सिद्धता चालू आहे’, असे म्हटले होते. Tags : Featured Newsराष्ट्रीयश्रीकृष्णजन्मभूमीRelated Newsमाता जिजाबाईंप्रमाणे मुलांमध्ये संस्कारांचे बीजारोपण करा – पू. साध्वी ॠतंभरा January 10, 2025पुणे येथे दत्त मंदिराजवळच चादर टाकून अनधिकृतपणे उभारलेली ३ थडगी हिंदुत्वनिष्ठांनी हटवली January 9, 2025सांकवाळ येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी फेस्ताचे आयोज करण्यास अनुमती देऊ नका January 8, 2025 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
पुणे येथे दत्त मंदिराजवळच चादर टाकून अनधिकृतपणे उभारलेली ३ थडगी हिंदुत्वनिष्ठांनी हटवली January 9, 2025
सांकवाळ येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी फेस्ताचे आयोज करण्यास अनुमती देऊ नका January 8, 2025