तमिळनाडूचे शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष राधाकृष्णन् यांचा भाजपमध्ये प्रवेश December 21, 2021 Share On : प्रतिकात्मक छायाचित्र चेन्नई (तमिळनाडू) – शिवसेनेचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष श्री. राधाकृष्णन् यांच्यासह इतर सदस्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ए.एन्.आय. या वृत्तसंस्थेशी बोलतांना श्री. राधाकृष्णन म्हणाले, ‘‘मी ३१ वर्षे शिवसेनेत होतो. गेल्या २५ वर्षांपासून मी शिवसेनेच्या नावाने कल्याणकारी योजनांमध्ये योगदान दिले आहे. Tamil Nadu Shiv Sena chief, other party members join BJP https://t.co/LOf82xL8Uo — TOIChennai (@TOIChennai) December 19, 2021 शिवसेना आणि भाजप हे शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमवेत स्वाभाविक युतीचे भागीदार होते; पण आता त्यांची जागा सोनिया गांधी यांची काँग्रेस आणि द्रमुक यांनी घेतली आहे. हे आम्हाला रूचलेले नाही. ते अध्यात्मविरोधी, राष्ट्रवादविरोधी आणि हिंदीविरोधी आहेत. आम्ही काँग्रेस आणि द्रमुक यांच्या हाताखाली काम करू शकत नाही. शिवसेनेच्या वरिष्ठांना हे ठाऊक आहे की, आम्ही निराश आहोत. त्यामुळे आतापासून मी भाजपचा माणूस आहे, शिवसेनेचा नाही.’’ Tags : Featured Newsभाजपभाजपाराष्ट्रीयशिवसेनाRelated Newsबांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024देशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित ! December 14, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024
काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024