‘गुजरातमधील सर्व मशिदींवरील ध्वनीक्षेपक बंद केले जातील !’ अशी हिंदूंनी चेतावणी दिल्यानंतर नोटीस मागे ! December 21, 2021 Share On : बनासकांठा (गुजरात) येथील शक्तिपीठ अंबाजी मंदिर बनासकांठा (गुजरात) – ५१ शक्तिपिठांपैकी एक असणार्या येथील अंबाजी मंदिरातील हवनशाळेवर लावण्यात आलेले ध्वनीक्षेपक काढण्याचा आदेश प्रशासनाने मागे घेतला आहे. ‘ध्वनीप्रदूषण होत असल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याने ध्वनीक्षेपक काढावेत’, अशी नोटीस प्रशासनाने पाठवली होती; मात्र कच्छ संत समाजाचे अध्यक्ष योगी देवनाथ यांनी दिलेल्या चेतावणीनंतर ही नोटीस मागे घेण्यात आली आहे. योगी देवनाथ यांनी प्रशासनाने पाठवलेल्या पत्रासह ट्वीट करून म्हटले होते, ‘जर प्रशासन हा आदेश मागे घेणार नसेल, तर गुजरातमधील सर्व मशिदींवरील ध्वनीक्षेपक बंद केले जातील.’ प्रशासन ने मंदिर के हवनशाला में लाउडस्पीकर पर प्रतिबंध लगाने वाले आदेश को वापस ले लिया है जय माता दी ? https://t.co/4gOa5SbPRB — Yogi Devnath (@YogiDevnath2) December 20, 2021 मंदिराच्या हवनशाळेमध्ये १४ ठिकाणी यज्ञ आणि हवन केले जातात. ‘एकाच वेळी अनेक ठिकाणी यज्ञ आणि हवन चालू असल्याने त्यांच्या आवाजामुळे त्रास होत आहे’, असे लोकांचे म्हणणे असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. Tags : राष्ट्रीयहिंदूंचा विरोधRelated Newsबांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांवर कडक कारवाई करून त्यांना मतदान प्रक्रियेपासून रोखावे ! November 21, 2024आम्ही भारताची स्थिती बांगलादेशासारखी होऊ देणार नाही ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री November 21, 2024अमेरिकेने बांगलादेशावर आर्थिक निर्बंध लादण्यासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक प्रयत्नशील ! November 21, 2024 Please enter followup Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment. Followup Date*Contacted By*Contact Status*Contacted on phoneContacted personally visitingContacted by other meansNot taking phone / phone switched offTold will call later and not responding after thatPhone no given is wrong / not existingSince they are in foreign countries, cannot call; and not responding to mailboxesSince not taking phone, contacted through mail, but no response alsoCould not contact properly due to network congestion, low volumeMeeting DateMeeting Time (Enter in 24 hour format only)Contact ResponsePendingSample Response 1Sample Response 2Status of Participation
बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांवर कडक कारवाई करून त्यांना मतदान प्रक्रियेपासून रोखावे ! November 21, 2024
आम्ही भारताची स्थिती बांगलादेशासारखी होऊ देणार नाही ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री November 21, 2024
अमेरिकेने बांगलादेशावर आर्थिक निर्बंध लादण्यासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक प्रयत्नशील ! November 21, 2024