Menu Close

कर्नाटक विधानसभेत धर्मांतरविरोधी विधेयक संमत !

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. केंद्रातही भाजपचे सरकार असतांना आता त्याने संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

कर्नाटक विधानसभा

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील भाजप सरकारने विधानसभेमध्ये धर्मांतरविरोधी विधेयक बहुमताने संमत केले. ‘हे विधेयक ‘लोकविरोधी’, ‘अमानवी’, ‘घटनाविरोधी’, ‘गरीबविरोधी’ आणि ‘कठोर’ आहे’, असे सांगत काँग्रेसने त्याला जोरदार विरोध करण्याचा प्रयत्न करत गोंधळ घातला; मात्र काँग्रेस हे विधेयक रोखण्यास अयशस्वी ठरली. (विधानसभेत गोंधळ घालणार्‍या काँग्रेसी आमदारांची सदस्यता रहित केली पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *