आसाममध्ये गोतस्करांची संपत्ती जप्त करणारे विधेयक संमत ! December 26, 2021 Share On : डावीकडून आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा गौहत्ती (आसाम) – आसामच्या भाजप सरकारने प्राण्यांविषयीच्या एका कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक संमत केले आहे. या विधेयकामुळे आता गोतस्कराच्या घरात प्रवेश करून शोध घेण्यासह गेल्या ६ वर्षांत त्याने अवैध पशू व्यापारातून मिळवलेली संपत्ती जप्त करण्याचाही अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे. तसेच गोतस्करांकडून जप्त केलेल्या वाहनांचा आता लिलाव करता येणार आहे. यापूर्वीच ऑगस्ट मासामध्येही या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संमत करण्यात आले होते. त्यात हिंदु, शीख आणि जैन धर्मियांच्या प्रार्थनास्थळांपासून ५ किलोमीटर परिसरात गोहत्या अन् गोमांस विक्री यांवर बंदी घालण्यात आली होती. Assam assembly allows seizure of properties of those accused of illegal cow trade https://t.co/zT5cZ91CVt — Hindustan Times (@HindustanTimes) December 23, 2021 Tags : Featured Newsगोतस्करगोमातागोमांसभाजपभाजपाराष्ट्रीयRelated Newsबांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024देशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित ! December 14, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024
काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024