Menu Close

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ! – खासदार श्रीरंग बारणे, मावळ (शिवसेना)

श्रीरंग बारणे

पुणे – मराठी भाषेला गौरवशाली आणि ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील मुख्य भाषा मराठी आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी आग्रही मागणी मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. यासंदर्भात लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिले. त्यामुळे ‘मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल’, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला आहे.

Related News

0 Comments

  1. Suresh Vyas

    When the anti-Vedic JNU does acts to harm Hindustan, the pro-Vedic universities, e.g. Banaras Hindu University should do pro-Vedic patriotic actions.
    jai sri krishna!

  2. Vinod K Dangwal

    If Rahul Gandhi is not a “buddhoo”, the word should be removed from the dictionary/vocabulary! He is the real definition of the topmost of all buddhoos!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *