Menu Close

बेळगाव येथील २ मंदिरांत चोरी : अडीच लाख रुपयांचे दागिने आणि दानपेटीतील रक्कम पळवली !

बेळगाव – कलारपोळ येथील बसवेश्वर मंदिर आणि मंदिराच्या आवारातील लक्ष्मी-सरस्वती मंदिरात चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि दानपेटीतील रक्कम चोरून नेली आहे. गेल्याच मासात सलग २ दिवसांत २ मंदिरांत चोरी झाली होती. याचाही छडा अद्याप लागलेला नाही. (२ मासांपासून मंदिरात चोर्‍या होतात आणि पोलीस प्रशासनाकडून चोरीचा छडा लागत नाही, हे संतापजनक आहे ! यामुळे चोर सापडत नाहीत कि पोलीस पकडत नाहीत, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?  आणखी किती मंदिरात चोर्‍या झाल्यावर पोलीस चोरांना पकडणार आहे ! –  संपादक  दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *