विविध मदरशांतील असे घृणास्पद प्रकार वारंवार समोर येऊनही काँग्रेसी, साम्यवादी, पुरो(अधो)गामी आदी कुणीही अशा मदरशांवर बंदी घालण्याची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
सीतामढी (बिहार) – येथील मदरशाचा मौलवी तबरेज याने मदरशात शिकण्यासाठी येणार्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. पीडित मुलगी ५ मासांची गर्भवती राहिल्यावर ही घटना समोर आली. मौलवीने त्याच्या कृत्याचा व्हिडिओ काढला आणि तो प्रसारित करण्याची धमकी देत त्याने पीडितेवर अनेकदा बलात्कार केला.
Bihar: Madarsa cleric rapes and impregnates minor student, records act and uses it to further rape her https://t.co/UhLMAYf9t2
— OpIndia.com (@OpIndia_com) January 11, 2022
पीडितेच्या घरातील लोकांना ती गर्भवती असल्याचे समजल्यावर त्यांनी मौलवीविरुद्ध पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.