अमेरिकेत भारतीय वंशाच्या शीख टॅक्सीचालकाला मारहाण : महंमद हसनेन याला अटक ! January 16, 2022 Share On : टॅक्सीचालकाला मारहाण करताना महंमद हसनेन न्यू जर्सी (अमेरिका) – येथील जॉन एफ्. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वंशाच्या शीख टॅक्सीचालकाला मारहाण केल्याच्या प्रकरणी महंमद हसनेन याला न्यू जर्सी पोलिसांनी नुकतीच अटक केली. आरोपी महंमद याने ‘पगडीवाले लोक’, ‘तुमच्या देशात चालते व्हा’, अशा शब्दांत सदर शीख व्यक्तीविषयी द्वेष प्रकट केला, तसेच तिला धक्काबुक्कीही करत तिची पगडीही फाडली. यानंतर पोलिसांनी हसनेन याच्या मुसक्या आवळल्या. ‘शीख युती’चे कायदा संचालक अमृत कौर आक्रे यांनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध तत्परतेने कारवाई केल्याचे सांगत पोलिसांचे आभार मानले. New Jersey Police arrests Mohamed Hassanain in hate crime against Sikh taxi driver, Sikh Coalition thanks police for swift actionhttps://t.co/u42RXBS9na — OpIndia.com (@OpIndia_com) January 15, 2022 Tags : Featured Newsआंतरराष्ट्रीयधर्मांधपोलीसRelated Newsबांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024देशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित ! December 14, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024
काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024