पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे गोवंशियांचे मांस घेऊन वाहतूक करणारा पोलिसांच्या कह्यात ! January 30, 2022 Share On : पेठवडगाव शहर बजरंग दल, तसेच गोरक्षकांची तक्रार (प्रतिकात्मक छायाचित्र) पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) – गोसावी गल्लीतून गोवंशियांचे मांस घेऊन जाणार्या एकास पोलिसांनी अधिक अन्वेषण करण्यासाठी कह्यात घेतले आहे. त्याच्याकडून ८०० किलो मांस कह्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पेठवडगाव शहर बजरंग दल, तसेच गोरक्षक यांच्या तक्रारीवरून करण्यात आली. ही कारवाई करण्यात गोरक्षक जिल्हाध्यक्ष किरण पुरोहित, बजरंग दल तालुकाध्यक्ष किरण कोळी, बजरंग दल वडगाव शहराध्यक्ष किरण कोरवी, बजरंग दल वडगाव शहर उपाध्यक्ष विजय पुरोहित, सागर पुरोहित, सागर कोळी यांचा पुढाकार होता. Tags : गोमांसगोरक्षकगोरक्षणगोहत्यापोलीसRelated Newsकॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई न केल्यास कॅनडा सरकारला जागे करण्यासाठी त्यांच्या दूतावासासमोर निदर्शने करू ! November 8, 2024वक्फ बोर्ड बरखास्त करा, हिंदु मंदिरे आणि हिंदूंच्या मालमत्ता मुक्त करा – संजय मरकड, अध्यक्ष, मढी कानिफनाथ देवस्थान November 3, 2024कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे सरकारी भूमीवर बांधण्यात आली मशीद October 30, 2024 Please enter followup Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment. Followup Date*Contacted By*Contact Status*Contacted on phoneContacted personally visitingContacted by other meansNot taking phone / phone switched offTold will call later and not responding after thatPhone no given is wrong / not existingSince they are in foreign countries, cannot call; and not responding to mailboxesSince not taking phone, contacted through mail, but no response alsoCould not contact properly due to network congestion, low volumeMeeting DateMeeting Time (Enter in 24 hour format only)Contact ResponsePendingSample Response 1Sample Response 2Status of Participation
कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई न केल्यास कॅनडा सरकारला जागे करण्यासाठी त्यांच्या दूतावासासमोर निदर्शने करू ! November 8, 2024
वक्फ बोर्ड बरखास्त करा, हिंदु मंदिरे आणि हिंदूंच्या मालमत्ता मुक्त करा – संजय मरकड, अध्यक्ष, मढी कानिफनाथ देवस्थान November 3, 2024