Menu Close

बागपत (उत्तरप्रदेश)येथे दलित हिंदु तरुणावर त्याचा मित्र फिरोज याच्याकडून प्राणघातक आक्रमण !

बागपत (उत्तरप्रदेश) – येथील निनाना येथे फिरोज या तरुणाने त्याचा दलित मित्र संदीप दुधिया याच्यावर चाकूद्वारे गळ्यावर प्राणघातक आक्रमण केले. संदीप याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या दोघांमध्ये झालेल्या वादातून फिरोज याने हे आक्रमण केले. या घटनेची माहिती मिळताच हिंदू जागरण मंचकडून फिरोज याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *