Menu Close

महंमद अली जीना यांचे पूर्वज हिंदु असणे आणि जिना यांनी भारताची फाळणी करून लक्षावधी हिंदूंचे शिरकाण करणे !

धर्मांतर नव्हे, राष्ट्रांतर !

श्री. शंकर गो. पांडे

‘भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करणार्‍या पापाचे जनक महंमद अली जीना यांचे पूर्वजसुद्धा हिंदूच होते. १९ व्या शतकापर्यंत जीनांचे आजोबा प्रेमजीभाई मेघजी ठक्कर हे धार्मिक हिंदु होते; पण जुनागडच्या नबाबाच्या मुसलमान राजवटीत त्यांचेही बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. या धर्मांतरामुळे त्यांच्या वंशजांचे राष्ट्रांतरही झाले !’

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *