Menu Close

असदुद्दीन ओवैसी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांना कायदेशीर साहाय्य करणार ! – हिंदु सेनेची घोषणा

हे आक्रमण नाही, तर हिंदुविरोधी गरळओक बंद करण्याची चेतावणी ! – हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता

नवी देहली – असदुद्दीन ओवैसी यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी सचिन आणि शुभम यांना सर्व प्रकारचे कायदेशीर साहाय्य हिंदु सेनेकडून केले जाईल, तसेच त्यांचा सन्मान केला जाईल, अशी घोषणा हिंदु सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी ट्वीट करून केली.

 

‘हे आक्रमण नाही, तर हिंदूंच्या विरोधात गरळओक बंद करण्याची आवैसी यांनी देण्यात आलेली चेतावणी आहे’, असेही विष्णु गुप्ता यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *