Menu Close

असदुद्दीन ओवैसी यांच्या सुरक्षेसाठी १०१ बकर्‍यांचा बळी !

याविषयी आता प्राणीमित्र संघटना, अंधश्रद्धा निर्मूलनवाले गप्प का ? एरव्ही हिंदूंना असहिष्णु म्हणणारे पुरो(अधो)गामी याविषयी तोंड का उघडत नाहीत ?

एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी

भाग्यनगर (तेलंगाणा) – एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर झालेल्या आक्रमणानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी भाग्यनगरमध्ये प्रार्थना केल्या जात आहेत. येथील एका उद्योगपतीने ओवैसी यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी १०१ बकर्‍यांचा बळी दिला आहे.

या वेळी पक्षाचे मालाकपेट मतदारसंघातील आमदार अहमद बलाला उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *