Menu Close

हिजाबचे प्रकरण आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपिठाकडे !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास अनुमती देण्याची मागणी करणार्‍या ४ याचिकांवर सुनावणी करतांना कर्नाटक उच्च न्यायालयाने हे प्रकरण मोठ्या खंडपिठाकडे पाठवले आहे.

 

‘हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात यावे’, असे या प्रकरणाची सुनावणी करणार्‍या खंडपिठाने सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *