Menu Close

(म्हणे) ‘एक दिवस हिजाब घातलेली महिला देशाची पंतप्रधान होईल !’ – खासदार असदुद्दीन ओवैसी

 

नवी देहली – कदाचित् मी जिवंत रहाणार नाही; मात्र तुम्ही पहाल  हिजाब घातलेली महिला जिल्हाधिकारी, उद्योजक, तहसीलदार आणि एक दिवस देशाची पंतप्रधान होईल, असे विधान एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले. त्यांनी ट्वीट करतांना याविषयीच्या त्यांचा एका भाषणाचा व्हिडिओ प्रसारित केला आहे.

या व्हिडिओत ओवैसी यांनी मुसलमान मुलींना आवाहन करतांना पुढे म्हटले आहे की, तुम्हाला देशाच्या राज्यघटनेने अधिकार दिला आहे. तुम्ही चादर ओढा किंवा हिजाब घाला. न्यायालयाच्या निर्णयाने हा अधिकार दिला आहे. ही आपली ओळख आहे. घाबरू नका आणि भीती बाळगू नका. न घाबरता हिजाब घाला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *