Menu Close

आयुर्वेदामुळे मुलीचा दृष्टीदोष जाऊन तिला नीट दिसू लागल्याने केनियाच्या माजी पंतप्रधानांनी मानले भारताचे आभार !

केनियाचे माजी पंतप्रधान रैला ओडिंगा (डावीकडे) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (उजवीकडे)

नवी देहली – केनियाचे माजी पंतप्रधान रैला ओडिंगा यांच्या मुलीला दृष्टीदोष असल्याने तिला दिसण्यात अडचण निर्माण झाली होती. विविध उपचार पद्धतींचा अवलंब केल्यानंतर ओडिंगा यांनी तिला कोची (केरळ) येथील आयुर्वेदाचे उपचार करणार्‍या रुग्णालयात भरती केले. ३ आठवड्यांपासून तिच्यावर उपचार चालू होते. या उपचारांमुळे तिचा दृष्टीदोष जाऊन आता तिला व्यवस्थित दिसू लागले आहे. यानंतर ओडिंगा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन भारताच्या या प्राचीन चिकित्सा पद्धतीची प्रशंसा केली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *