Menu Close

गुरुग्राम (हरियाणा) येथे इजिप्तच्या मुसलमान महिलेकडून टॅक्सीचालकावर चाकूद्वारे आक्रमण

धर्मांध पुरुष असो कि महिला, देशात असो कि विदेशात, ते सतत शस्त्रसज्ज आणि आक्रमण करण्याच्याच सिद्धतेत असतात, हे लक्षात घ्या ! हिंदूंना असहिष्णु म्हणणारे आता का बोलत नाहीत ?

इजिप्तमधील मुसलमान महिलेचे टॅक्सीचालक आणि पोलिसांवर चाकूने आक्रमण

गुरुग्राम (हरियाणा) – येथे बुरखा घातलेल्या इजिप्तमधील मुसलमान महिलेने एका टॅक्सीचालकावर चाकूने आक्रमण केल्याची घटना १५ फेब्रुवारी या दिवशी घडली. या चालकाला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

 (सौजन्य : IndiaTV)

पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. पोलीस या महिलेला पकडत असतांना तिने पोलिसांवरही आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *