भाजपकडून काँग्रेस सरकारवर टीका
काँग्रेस हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना ‘भगवा आतंकवादी‘ ठरतवते, तर दुसरीकडे जिहादी संघटनांना डोक्यावर बसवते, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
कोटा (राजस्थान) – येथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेने तिच्या वार्षिक ‘पी.एफ्.आय. दिवसा’च्या निमित्ताने १७ फेब्रुवारी या दिवशी ‘एकता फेरी’चे आयोजन केले होते. या फेरीला राजस्थानमधील काँग्रेस सरकारने अनुमती दिल्यावरून भाजपने काँग्रेस सरकारवर टीका केली आहे.
कॉन्ग्रेस के राजस्थान में PFI ने निकाला ‘यूनिटी मार्च’, कट्टरपंथी इस्लामी संगठन को मंजूरी पर घिरी अशोक गहलोत सरकार#Rajasthan #PFI #Congress https://t.co/NPC5tMZlyj
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 17, 2022
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, समाजविरोधी कारवायांवरून या संघटनेकडे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे लक्ष आहे. जी संघटना कट्टरतावादी आणि आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी आहे, उत्तरप्रदेशसह काही राज्यांमध्ये जिच्यावर बंदी घालण्यात आली आहे, तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दंगल करण्याचा जिच्यावर आरोप आहे, अशा संस्थेला काँग्रेस संरक्षण आणि वैधता देण्याचा प्रयत्न करत आहे.
Congress ka haath PFI , tukde gang ke saath
Once again Congress legitimises NIA designated radical hate group PFI by allowing it to take out its annual march in Rajasthan with thousands
Earlier Cong had alliance with SDPI in K’taka too
Soft corner for Islamist extremists pic.twitter.com/Vbv74I0SGj
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) February 17, 2022